विलियम बेटिंक सुधारणा | Lord William Bentinck

लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश (Lord William Bentinck) : (१४ सप्टेंबर १७७४ — १७ जून १८३९)
ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल (१८२७ — ३५). 
लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश
 सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारा पहिला गव्हर्नर जनरल.
1828 साली गव्हर्नर पदी निवड.
जन्म : 1774
शिक्षण उरण करून लष्करी सेवेत नौकरीस लागला.
नेपोलोअन विरुद्ध युद्धात सहकार्य.

  1. आर्थिक सुधारणा - कंपनी च्या उत्पन्नात वाढ
  2. न्याय विषयक सुधारणा
  3. लोककल्याणकारी सुधारणा
  4. शैक्षणिक सुधारणा
  5. सती प्रथा बंद केली
  6. नरबळी व कन्या वध प्रथा बंद केल्या
  7. धार्मिक स्वतंत्र्य
  8. स्त्रियांचा व्यापार बंद