Posts

Showing posts with the label Mathematics

गुणोत्तर व प्रमाण (Ratio and Proportion) | MPSC गणित | MPSC Mathematics

गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय ते आपण थोडक्यात समजून घेवू.         गुणोत्तर = जेव्हा दोन किंवा अधिक संख्यांची तुलना भागाकाराने केली जाते तेव्हा त्यास गुणोत्तर असे म्हणतात.  e.g=7:5         प्रमाण = जेव्हा दोन गुणोत्तरे समान आहेत असे दाखवले जाते तेव्हा त्या सर्व संख्या प्रमाणात असतात.  e.g= 3:4=15:20 जर संख्या च्या मध्ये :: हे चिन्ह असेल तर त्या संख्या प्रमाणात आहेत असे मानले जाते.. प्रकार 1 ला •अ) जेव्हा P, Q ,R ,S या संख्या प्रमाणात असतील म्हणजे च  P : Q : : R : S     तेव्हा P×S=Q×R...असे असते.... •आ) जेव्हा P, Q ,R या संख्या प्रमाणात असतील    आणि जर चतुर्थ प्रमाणपद काढा असा प्रश्न प्रकार असेल तर. =P : Q : : R : चतुर्थ प्रमाणपद =P × चतुर्थ प्रमाणपद = Q × R    = चतुर्थ प्रमाणपद = (Q × R)/P या पद्धतीने सोडवावा.  इ) जेव्हा P ,Q ,R , या संख्या प्रमाणात असतील म्हणजे च P : Q :: Q : R  तेव्हा geometric mean काढण्याची पद्धत  Q = √(PR) •ई) जेव्हा दोन्ही संख्या प्रमाणात असतील आणि जर तृतीय प्रमाणपद क...